संगमेश्वर तालुका क्रीडा संकुल विकासासाठी युवा सेना सहसचिव प्रद्युम्न माने यांनी घेतली क्रीडा मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांची भेट…

Spread the love

*देवरुख दि २३ एप्रिल-* युवा सेना सहसचिव आणि संगमेश्वर तालुका क्रीड़ा समितीचे सदस्य श्री. प्रद्युम्न माने यांनी तालुका क्रीड़ा समिती अध्यक्ष आणि आमदार श्री. शेखर  निकम यांच्या सोबत संगमेश्वर तालुका क्रीडा संकुल विकासासाठी क्रीड़ा व युवक कल्याण मंत्री,  महाराष्ट्र राज्य, ना. श्री. दत्तात्रय मामा भरणे यांची नुकतीच मुंबई येथे भेट घेतली.

भेटीदरम्यान संगमेश्वर तालुका क्रीडा संकुल येथे शासन नियमानुसार कबड्डी आणि खो-खो या खेळांसाठी इनडोअर स्टेडियम व्हावे अशी विनंती केली.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page