आपले सरकार, केंद्रचालक रॅकेटचे सूत्रधार
संपादकीय ; किमान पन्नास हजार मोजा आणि कुणबी दाखला काढा, मागेल तितके पैसे देणार नसाल तर पूर्वीच्या कागदपत्रांतील ‘कु’चे कुळवाडी म्हणजे मराठा आहे म्हणून तुम्हाला दाखला मिळणार नाही, असे स्पष्ट उत्तर मिळते. पैसे मोजण्याची तयारी असेल तर ‘कु’ चे कुणबी होते. दाखला सहजपणे मिळून जातो, असे रॅकेट कुणबी जातीचा दाखला देण्यासाठी तयार झाले आहे.
या रॅकेटचे सूत्रधार आणि पैसे मागणारे बहुतांशी ‘आपले सरकार केंद्रचालक’ आहेत. ऑनलाइन अर्ज १ भरण्यासाठी आल्यानंतर कागदपत्रे पाहून दर सांगतात. सांगेल तितके पैसे कागदपत्रे काढण्यासाठी तीन हजार रुपये द्यावे दिले तर दाखल्यासाठीची पुढील कार्यवाही सुरू होते; अन्यथा त्रुटी काढली जाते.
• प्रत्येक टप्प्यावर अशी होते लूट
• दाखल्यासाठी मोडी लिपीतील मोडी वाचणाया व्यक्तीची गरज असते. तो तालुक्याच्या रेकॉर्ड रुमपर्यंत येण्यासाठी जास्त पैसे दिले तर कुणबीसाठीचे पुरावे.
• कुणबी किंवा इतर ओबीसीमधील जातीचा दाखला काढण्यासाठी जास्त पैसे मोजले तर कागदोपत्री पुरावे नसले तरी खाडाखोड करून पुरावे तयार केले जातात. यासाठी मात्र लाखांत पैसे मोजण्याची तयारी असावी लागते.
• कागदपत्रे शोधून मिळविण्यासाठी अहवालासाठी सर्कल पातळीवर कमीतकमी पाच हजार रुपये मोजावे लागतात. तलाठी ते प्रांताधिकारी दाखल्यांसाठी खुलेआम लागतात. कागदपत्रे मिळाल्यानंतर सर्कल चौकशीसाठी स्वतः कार्यालयापर्यंत कुणबी अर्जदारांनीच दोन दाखल्यासाठी दिलेल्या खोक्यात दोन हजार रुपये घेतो. व्यक्तींना घेऊन जायचे. लूट केली जाते. तलाठी, सर्कल, नायब तहसीलदार, प्रांताधिकारी कार्यालय वाटेकरी असतात, असा सार्वत्रिक आरोप आहे. त्यामुळे पैसे टाकले की कुणबी दाखला ‘कुणी ‘बी काढू शकतो, अशी व्यवस्था आहे…
जाहिरात
जाहिरात