लायन्स क्लब ऑफ सावर्डे यांच्या वतीने समाजसेवक सुरेश साळवी यांचा गौरव…

Spread the love

संगमेश्वर वार्ताहर – कोकण सुपुत्र व सामाजिक कार्यकर्ते समन्वय समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री सुरेश दादा साळवी रा. सावर्डे चिपळूण या त्यांच्या कार्यक्षेत्रातील सामाजिक,  शैक्षणिक, अध्यात्मिक,  कला व सांस्कृतिक तसेच व्यसनमुक्ती इत्यादी कार्याची दखल घेऊन सावर्डे पोलीस लाईन क्लब या आंतरराष्ट्रीय संस्थेने दखल घेतली व एका छोटेखांनी कार्यक्रमात शाल व सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ देऊन ” सावर्डे आयडियल”  उपाधी देऊन लायन्स क्लब अध्यक्ष डॉक्टर वर्षा खानविलकर यांच्या शुभहस्ते गौरव करण्यात आला.
       

यावेळी लायन्स पदाधिकारी उपस्थित होते.सुरेश दादा साळवी यांच्या पुढील सामाजिक कार्याला शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️

🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page