शिवसेना दिवा उपशहर प्रमुख आदेश भगत तुमच्यात हिम्मत असेल तर दिव्यातील अनधिकृत बांधकामे बंद करा ; दिवा भाजपा अध्यक्ष रोहिदास मुंडे आक्रमक

Spread the love

दिवा: आदेश भगत यांनी अनधिकृत बांधकामाबाबत आंदोलन घेऊन ते गप्प का बसले? त्यांनी लोकांना खरं कारण सांगावं, भाजपचे रोहिदास मुंडे यांचा शिवसेनेचे दिवा उपशहर प्रमुख ऍड.आदेश भगत यांच्यावर निशाणा साधला

काय म्हणाले रोहिदास मुंडे पहा सविस्तर

दिव्यातील अनधिकृत बांधकाम करणारे बिल्डर मा.महापौर रमाकांत मढवी यांच्याकडे पैसे का नेऊन देतात? याचे उत्तर ऍड.आदेश भगत यांनी द्यावे, अनधिकृत बांधकाम करणारे बिल्डर मा.महापौर रमाकांत मढवी यांच्याकडे पैसे जमा करतात याचे आपल्याकडे पुरावे असून हा निवडणूक फंड गोळा करण्याचा डाव आहे का? असे भाजपा दिवा अध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी आदेश भगत यांना खडे बोल सुनावले

जाहिरात

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page