
ठाणे: प्रतिनिधी शिवसेना दिवा शहर महिला आघाडी आयोजित राज्यस्तरीय मंगळागौर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दि.०९ सप्टेंबर शनिवार २३ रोजी ही स्पर्धा संध्याकाळी ०४ वा. आकांशा हॉल, बी.आर नगर, दिवा-आगासान रोड, पूर्व – ४००६१२ येथे होणार आहे.
स्पर्धा सर्व भाषिकांसाठी खुली असून स्पर्ध्येत दिवा तसेच ठाणे जिल्ह्यातील कोणताही संघ भाग घेऊ शकणार आहे. या स्पर्ध्येत प्रथम तीन संघांना आकर्षक आणि इतर अनेक बक्षिसे देण्यात येणार आहेत. यात प्रथम क्रमांक रु.२१,०००, द्वितीय ११०००, तृतीय ७००० व उत्तेजनार्थ अप्रतिम सुरेख पैठणी बक्षीस म्हणून ठेवण्यात आली आहे

उत्साह आहे आनंदाचा… जल्लोष करुया गणरायाच्या आगमनाच्या मुहूर्तावर, चला तर….आजच सहभाग घेऊया!!

महाराष्ट्राची लोककला पारंपरिक खेळ जपण्यासाठी आपल्या संघाचे नाव नोंदणीसाठी किंवा अधिक माहितीसाठी संजोयिका किरण संतोष शितकर ९०२९३३८३५३ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजक सौ.अर्चना निलेश पाटील समाजसेवक दिवा यांनी केले आहे.
जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात