कोकणातील ज्येष्ठ प्रसिद्ध वकील व माजी खासदार ऍड. बापूसाहेब परुळेकर यांचे निधन

Spread the love


रत्नागिरी ; कोकणातील ज्येष्ठ वकील व माजी खासदार ऍड. बापूसाहेब परुळेकर यांचे आज सकाळी 8 वाजून 50 मिनिटांनी त्याच्या रहात्या घरी निधन झाले. त्याचे वय 94 वर्षाचे होते.
रत्नागिरी जिल्ह्यासह कोकण राज्यात ते एक बुद्धिवंत कायदे तज्ञ म्हणून परिचित होते.
जनता पार्टीचे खासदार म्हणून बापूसाहेब हे लोकसभे वर दोन वेळा निवडून गेले होते.
ऍड.बापूसाहेब परुळेकर यांचेवर मिसा खाली 16महिने कारवाई करण्यात आली होती.
रत्नागिरी जिल्हा जनसंघाचे ते जिल्हा अध्यक्ष होते 1960 ते 1970
रत्नागिरी जिल्हा संयुक्त महाराष्ट्र समितीचे ते 1957 ते 60 च्या काळात ते चेअरमन होते
व्हाईस चेअरमन आणि प्रेसिडेंट म्हणून अनेक एज्युकेशन आणि सांस्कृतिक संस्थांचे शाळांचे त्यांनी काम पाहिलेले आहे.
प्रमोटर मेंबर म्हणून रत्नागिरी जिल्ह्याचे रोटरी क्लबचे ते 1952 मेंबर होते.
पोस्टल ॲडव्हायझर कम्युनिटी फॉर महाराष्ट्र स्टेट चे 1978 ते 1979 पर्यंत ते त्याचप्रमाणे रेल्वे युजर कम्युनिटी सेंट्रल झोनचे ते एग्रीकल्चर कौन्सिलर डेव्हलपमेंट सर्कल यासारख्या अनेक संस्थांवर सामाजिक सांस्कृतिक आणि राज्यस्तरीय कमिटी, समित्यांवर ते अध्यक्ष होते.
ते कायद्यात एज्युकेशन ऍक्टिव्हिटी स्पोर्ट्स क्लब टेनिस अँड क्रिकेट यासारख्या अनेक कार्यरत होते
त्यांच्या पश्यात मुलगे एडवोकेट बाबा परुळेकर ,पंकज परुळेकर मुलगे, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.
त्यांची आज दुपारी 3 वाजता अंतयात्रा निघणार आहे

जाहिरात

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page