सुटा-बुटा पलीकडे जाऊन पारंपरिक पोशाखात राहून कोट्यावधींचा उद्योग उभारणाऱ्या तसंच अंबिका मसाले या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध ब्रँडला महिला बचत गटाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील घराघरापर्यंत पोहचवणाऱ्या कमलताई परदेशी यांची मुलाखत जनशक्तीचा दबावला घेता आली.
गावगाड्यातून येणारी स्री काय करू शकते याचा प्रत्यय त्यांच्याशी बोलताना आम्हाला येत होता. या मुलाखतीतून त्यांचा संघर्ष जवळून ऐकून घेता आला. कधीही शाळेत न गेलेल्या कमलताई आज अडीचशे महिलांचा संसार सावरतात. अडीचशे महिलांना सोबत घेऊन उत्तमरित्या आपली कंपनी चालवतात. विशेष म्हणजे यासाठी त्यांनी कोणतीही MBA ची डिग्री घेतली नाही. तरीही त्यांच्यासोबत जोडलेल्या प्रत्येक महिला आज समाधानी आहेत. त्यांचीची ही प्रेरणादायी कथा..
.
.
सविस्तर उद्या संध्याकाळी ७ वाजता