नावडीचे दिनेश अंब्रे यांना समाज भूषण पुरस्कार प्रदान…

Spread the love

▪️संगमेश्ररः-नावडी (अंब्रेवाडी) येथिल सामाजिक कार्यकर्ते श्री. दिनेश हरीभाऊ अंब्रे यांना गाव विकास समिती, रत्नागिरी जिल्हा यांच्या वतीने ‘समाज भूषण, गौरव पुरस्कार मा प्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक शैलेश इंगळे यांच्या शुभहस्ते सन्मानपत्र व मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते,

▪️गेली २५ वर्षे सामाजिक, आध्यात्मीक प‌र्यावरण, स्वच्छता सांस्कृतीक प्रबोधन, इ. सेवा ते करीत आहेत. आजपर्यंत विविध पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. 2023 हा त्यांना ‘समाज भूषण’पुरकार मान्यवरांचे हस्ते हा प्रदान करण्यात आला.विविध पदावर दिनेश अंब्रे कार्यरत आहेत. कार्यक्रमात व्यासपिठावर मान्यवर अध्यक्ष प्रमुख उदयजी गोताड संघटन प्रमुख सुहासजी खंडागळे, उपाध्यक्ष राहुल यादव उपाध्यक्ष मंगेश धावडे सरचिटणीस डॉ. मंगेश कांगणे, जिल्हाध्यक्ष शामकर्ण भोपळकर, जिल्हा उपाध्यक्ष मुझ्झमिल काझी आदि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत . समाजाच्या विविध स्तरातून त्याच्यावर अभिनंदन चा वर्षाव होत आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page