
*मुंबई-* पुन्हा एकदा गणेशोत्सवाच्या निमित्त नालासोपारा विरारच्या जनतेसाठी घेऊन येत आहोत मराठी व्यवसायांचा विक्री आणि प्रदर्शन महोत्सव.
या विक्री आणि प्रदर्शनात परिसरातील मराठी व्यावसायिक आपला स्टॉल बुक करू शकतो . सर्व गणेश भक्तांना एकाच छताखाली उत्कृष्ट लायटिंग , अगरबत्ती, सजावटीचे साहित्य, पूजेचे साहित्य, लेडीज / जेन्स / लहान मुले याचे ड्रेस मटेरियल, घरगुती मसाले, लोणचे पापड, साबण आणि बरेच काही एकच छताखाली वाजवी दरात उपलब्ध होणार. परिसरातील सर्व नागरिक, गणेश भक्तांनी आणि चाकरमान्यांनी याचा लाभ घ्यावा.
स्थळ :- सेंट अँथनी हायस्कूल, नगीनदास पाडा, नालासोपारा (पूर्व )
रविवार दिनांक ०३ ऑगस्ट , २०२५
वेळ :- सकाळी ०८ .०० ते रात्री ०९ .०० पर्यंत .
ज्यांना या विक्री आणि प्रदर्शनात भाग घ्यायचा असेल त्यांनी खालील क्रमांकावर संपर्क करून दिलेल्या जी पे क्रमांकावर आपली आगाऊ नोंदणी करावी .
श्रीमती हर्षलीताई धाडवे
जी पे क्रमांक :- ९८७००९३९००
स्टॉल शुल्क :- ₹. ५०० /- प्रत्येक टेबल .
₹ . १००० / – दोन टेबल
जास्तीत जास्त व्यवसायिकांनी आणि खरेदीदारांनी याचा लाभ घ्यावा. आपला मराठी बांधव जास्तीत जास्त व्यावसायात उतरावे आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन नक्कीच याचा फायदा समाज आणि सरकारला ही होईल, असे आव्हान कुणबी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे महाराष्ट्र राज्यचे अध्यक्ष श्री. प्रेमनाथ ठोंबरे आणि सचिव अँड.अजय पाटील यांनी केले आहे.