
जर तुम्ही काट्यांवर लक्ष केंद्रित केले तर फुलांची प्रशंसा करू शकणार नाही. पण जर तुम्ही फुलांकडे प्रथम लक्ष केंद्रित केले तर काटे जास्त टोचणार नाहीत. त्याचप्रमाणे लोकांच्या सद्गुणांवर लक्ष केंद्रित करा,दुर्गुणांवर नको.गेलेल्या क्षणांसाठी झुरत बसण्यापेक्षा,येणा-ऱ्या क्षणांसाठी मनमोकळेपणाने हात पुढे करा. कदाचित आयुष्यात मागच्यापेक्षा ही काही चांगलं घडेल.माणसाचा खरा मित्र दुःखच आहे,जोपर्यंत सोबत असतो तोपर्यंत आयुष्यातील खूप धडे शिकवतो.पण जेव्हा सोडून जातो, तेव्हा सुख देऊन जातो.
के.डी.सर ग्रंथपाल बलसूर
धाराशिव