
गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या काही इच्छुकांची अपेक्षा पूर्ण तर काहींची घोर निराशा
संगमेश्वर प्रतिनिधी – संगमेश्वर तालुक्यातील १२७ ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदाचे आरक्षण आज सोमवारी जाहीर करण्यात आले आहे. देवरूख येथील पंचायत समितीच्या छत्रपती संभाजी महाराज सभागृहात ही आरक्षण सोडत तहसीलदार अमृता साबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात आली. या आरक्षण सोडतीमुळे काही इच्छुकांच्या मनाप्रमाणे आरक्षण पडल्यामुळे त्यांची अपेक्षा पूर्ण झाली तर काही इच्छुकांच्या मनाप्रमाणे आरक्षण पडले नसल्याने त्यांची घोर निराशा झाली.
*अनुसूचित जाती*
◼️कोंडअसुर्डे
◼️काटवली
◼️पाटगाव
*अनुसूचित जाती स्त्रिया*
◼️उजगाव
◼️आंबेड खुर्द
◼️शिवधामापूर
*नागरिकांचा मागास प्रवर्ग*
◼️नावडी
◼️लोवले
◼️देवळे
◼️करजूवे
◼️साखरपा
◼️आंबवली
◼️वाशी (ता. संगमेश्वर)
◼️कोळंबे
◼️घोडवली
◼️कोंडकदमराव
◼️ते-ये
◼️हरपूडे
◼️ बामणोली
◼️ कुरधुंडा
◼️घाटीवळे
◼️वांझोळे
◼️चोरवणे
*मागास प्रवर्ग स्त्रिया*
◼️मेढे (ता. फुणगुस)
◼️ओझरे खुर्द
◼️असुर्डे
◼️शेंबवणे
◼️कळंबुशी
◼️किरडूवे
◼️आंबव
◼️ताम्हाणे
◼️मांजरे
◼️साडवली
◼️मासरंग
◼️कळंबस्ते
◼️माभळे
◼️ फुणगुस
◼️ माखजन
◼️बोरसूत
◼️शिवणे
*सर्वसाधारण प्रवर्ग*
◼️परचुरी
◼️डिंगणी
◼️वाशी (ता. देवरूख)
◼️निवे बु.
◼️कोसुंब
◼️करंबेळे (ता. संगमेश्वर)
◼️वायंगणे
◼️भडकंबा
◼️पुर्ये (ता. देवळे)
◼️ किरबेट
◼️बोंडये
◼️ मारळ
◼️ खडीकोळवण
◼️ मोर्डे
◼️ कडवई
◼️चिखली
◼️कुचांबे
◼️गोळवली
◼️अंत्रवली
◼️कसबा संगमेश्वर
◼️कुंभारखाणी खुर्द
◼️उमरे
◼️गुरववाडी
◼️ पोचरी
◼️कोंडगाव
◼️सरंद
◼️ पेढांबे
◼️कुळये
◼️मुचरी
◼️ कांटे,
◼️कर्ली
◼️धामापूर (ता. देवरूख)
◼️ तुळसणी
◼️ सायले
◼️चाफवली
◼️आंगवली
◼️कासारकोळवण
◼️राजवाडी
◼️बुरंबाड
◼️ कुंभारखाणी बु.
◼️फणसवणे
◼️मेघी
◼️ सांगवे
*सर्वसाधारण स्त्रिया*
◼️मुरादपूर
◼️नांदळज
◼️ पांगरी
◼️पूर
◼️फणसवळे
◼️विघ्रवली
◼️ सोनवडे
◼️तिवरे (ता. देवळे)
◼️मुर्शी
◼️ दाभोळे
◼️कनकाडी
◼️देवडे
◼️निवे खुर्द
◼️बेलारी बु.
◼️रांगव
◼️धामणी
◼️कारभाटले
◼️नायरी
◼️तिवरे घेरा (प्रचितगड)
◼️कोंडिवरे
◼️आरवली
◼️मुरडव
◼️नारडूवे
◼️धामापूर (ता. संगमेश्वर)
◼️तांबेडी
◼️तुरळ
◼️ओझरखोल
◼️वांद्री
◼️मावळंगे
◼️कासे
◼️राजिवली
◼️ओझरे बुद्रुक
◼️डावखोल
◼️हातीव
◼️कोंडये
◼️पाचांबे
◼️पिरंदवणे
◼️आंबेड बु.
◼️शृंगारपूर
◼️निवळी
◼️शिरंबे
◼️कुंडी
◼️फणसट
◼️पुर्ये