ESIS मार्फत ठाणे येथे 41 जागांसाठी भरती

Spread the love

मुंबई : प्रतिनिधी ( प्रणिल पडवळ)

राज्य कामगार विमा सोसायटी रुग्णालय अंतर्गत ठाणे येथे काही रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन ई-मेलद्वारे पद्धतीने करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 26 फेब्रुवारी 2023 आहे

एकूण जागा : ४१

रिक्त पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी गट अ / Medical Officer Group A
आवश्यक पात्रता : एम.बी.बी.एस
वयाची अट : 01 जानेवारी 2023 रोजी 57 वर्षापर्यंत.

परीक्षा फी : फी नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : ठाणे (महाराष्ट्र)

अर्ज पद्धत : ऑनलाईन ई-मेलद्वारे
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 26 फेब्रुवारी 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : वैद्यकीय प्रशासन अधिकारी, महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी, रा. का. वि.यो. रुग्णालय ठाणे, दुसरा मजला, वागळे इस्टेट, ठाणे – 400604.

जाहिरात :

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page