
रत्नागिरी (प्रतिनिधी) : भारतीय जनता पक्ष प्रदेश उपाध्यक्षपदी सिंधूदूर्ग जिल्हाचे रहीवासी अतूल काळसेकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे रत्नागिरी भाजपतर्फे पूष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष दिपक पटवर्धन, जिल्हासरचिटणीस सचिन वहाळकर, माजी जिल्हाध्यक्ष अशोक मयेकर, दत्ता देसाई, तालूकाध्यक्ष मून्ना चवंडे, तालूकासरचिटणीस उमेश कुळकर्णी आदी उपस्थित होते.