ठाणे ; निलेश पांडूरंग घाग कोकणातील चिपळूण तालुक्यातील दहीवली बुद्रुक गावच्या ग्रामदैवत त्रिमुखी, त्रिमूर्ती श्री वरदान मानाई देवीची त्रैवार्षिक समा यात्रा दिनांक २२ जानेवारी ते २६ जानेवारी २४ या कालावधी संपन्न होत आहे. या यात्रेचे औचित्य साधून दिनांक २२ जानेवारी रोजी शालेय स्पर्धा, नेत्र तपासनी शिबिर कान तपासणी शिबिर आणि विविध गुणदर्शन रेकॉर्ड डान्स स्पर्धा दिनांक २३ जानेवारी रोजी पारंपरिक मिरवणूक सहलाटणे, सरस्वती पूजन आणि विविध गुणदर्शन शॉर्ड डान्स स्पर्धा २४ जानेवारी रोजी नवचंडी होम ग्रंथ प्रदर्शन उद्घाटन पालखी सजवणे, देवीची ओटी भरणे, महिला बचत गट स्टॉल उद्घाटन शेती प्रदर्शन आणि सरकारी योजनांची माहिती स्टॉल उद्घाटन, दारूसमस्या अल्कोहोलिक्स जागतिक संस्था स्टॉल उद्घाटन, लाट चढ़वने उच्चशिक्षित उच्च पदस्थ आणि मंडळास मोलाचे योगदान देणाऱ्या माजी मंडळ पदाधिकारी विनोदी धमाल नाटक, श्री सत्यनारायण महापूजा आणि देवीची ओटी भरणे, दुपारी महाप्रसाद, हळदी कुंकू समारंभ, लाट फिरवणे कार्यक्रम, मान्यवरांचे आभार कार्यक्रम, वरदान मानाई शुभाशीर्वाद बक्षीस योजना वितरण उदय साटम (मुंबई) निर्मित मराठी पाऊल पड़ते पुढे कार्यक्रम दिनांक २६ जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता लाट उतरवणे कार्यक्रम सदर कार्यक्रम दहिवली बुद्रुक ग्रामस्य प्रगती मंडळ (रजि.). मुंबई आणि ग्रामस्थ या संयुक्त विद्यमाने या सर्व कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आलेले, आहे सालाबाद प्रमाणे देवीच्या समा यात्रेसाठी मुंबई, ठाणे, पुणेसह देश पंचक्रोशीतील चाकरमानी उपस्थित मोठया संख्येने असतात, रत्नागिरी जिल्ह्यातील दहीवली बुद्रूक येथील नवसाला पावणारी हाकेला धावणारी ऐतिहासिक वारसा लाभलेली त्रिमूर्ती त्रिगुणी त्रिमुखी श्री वरदान मानाई देवीच्या समा यात्रेला जाऊया….
चला तर….आईचा आशीर्वाद घेऊया….
त्रिमुखी देवी श्री वरदान मानाई
त्रेवार्षिक समायात्रा २०२४- महोत्सव लवकरच…
दिनांक २३जानेवारी ते २५ जानेवारी २०२४
• स्थळ – मंदीर परिसर , दहिवली बु. ता. चिपळूण, जि. रत्नागिरी
जरूर भेट द्या आणि आईचा आशिर्वाद घ्या
जाहिरात
जाहिरात
जाहिरात
जाहिरात