कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील देवरुख पासून जवळच असलेल्या आंगवली-मारळ येथील सह्याद्रीचा प्रतिकैलास श्रीक्षेत्र मार्लेश्वर येथील बारमाही कोसळणा-या “धारेश्वर”धबधबा पर्यटकांचे मुख्य आकर्षण झाला आहे.हिरवा शालू परिधान केलेले निसर्ग सौदंर्य,खोल द-यातून कोसळणारा धबधबा,दूधाळ रंगाचे पाणी,दाट धुके पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वर्षांनुवर्षे बघायला मिळते.श्रीक्षेत्र मार्लेश्वर येथील “धारेश्वर “धबधब्याचे मनमोहक दृश्य…..(छाया -शांताराम गुडेकर )