पनवेल – उरण (इंडिया) आघाडीने केला भाजप सरकारचा केला जाहीर निषेध…

Spread the love

हुकूमशाही सरकारने सरकारला प्रश्न विचारले म्हणून १४९ खासदारांचे निलंबन केल्याबद्दल आज पनवेल येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी भाजप सरकारचा जाहीर निषेध पनवेल -उरण (इंडिया) आघाडीतर्फे करण्यात आला.

यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हा संपर्क प्रमुख बबनदादा पाटील, जिल्हा प्रमुख शिरीष घरत, मा. आमदार बाळाराम पाटील, मा.नगराध्यक्ष जे एम म्हात्रे,काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायणशेठ घरत, राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील, आर सी घरत, पनवेल शहर जिल्हा काँग्रेस चे अध्यक्ष सुदाम पाटील, राष्ट्रवादीचे प्रशांत पाटील,काँग्रेसचे ओबीसी सेल चे जिल्हा अध्यक्ष वैभव पाटील, शिवसेना जिल्हा सल्लागार शिरीष बुटाला, तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल, भावना घाणेकर, शिवसेना पनवेल शहर संघटिका अर्चना कुळकर्णी, मा. नगरसेविका निर्मला म्हात्रे, सुरेख मोहोकर, शशिकला सिंग, विद्या चव्हाण, शिवसेना उपजिल्हा प्रमुख भरत पाटील, महानगर समन्वयक दीपक घरत, महानगर प्रमुख एकनाथ म्हात्रे, तालुका प्रमुख विश्वास पेटकर, शहर प्रमुख प्रवीण जाधव, गुरुनाथ पाटील, हेमराज म्हात्रे, वैशाली कोळी, मा. नगरसेवक रवींद्र भगत, युवासेनेचे पराग मोहिते, शशिकांत बांदोडकर,आदींसह मोठ्याप्रमाणात महाविकास आघाडीचे पदाधिकारी यामध्ये सहभागी झाले होते. यावेळी भाजपाविरोधात घोषणा देण्यात आल्या.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page