रत्नागिरीत गवत मारण्याचे औषध प्राशन केल्याने एकजण रुग्णालयात

Spread the love

रत्नागिरी :- दारूच्या नशेत गवत मारण्याचे औषध प्राशन केलेल्या प्रौढाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर रमेश पवार ( ४१ , रा . टेंभ्ये , रत्नागिरी ) असे रुगणालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या प्रौढाचे नाव आहे . समीरने रविवार ९ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास दारुच्या नशेत राहत्या घरी गवत मारण्याचे औषध प्राशन केले . काही वेळाने त्याला अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी त्याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले . या प्रकरणी जिल्हा शासकिय रुग्णालयातील पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे .

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page