एकीकडे लोकप्रतिनिधी इतरत्र गट स्थापन करत असतानाच कार्यकर्त्यांची मात्र विश्वासु चेहरा शोधत मनसेच्या दिशेने पावले.

Spread the love

दिवा ; आज दिवा शहरातील शेकडो तरुणांनी महाराष्ट्राचे भविष्य आणि आश्वासक चेहरा म्हणून ज्यांच्याकडे अवघा महाराष्ट्र बघत आहे असे सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते सन्माननीय आमदार श्री राजुदादा पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. महाराष्ट्रातील राजकारणाचा झालेला विचका आणि या आमदार खासदारांनी केलेला कचरा या सगळ्या गोष्टींना कंटाळून दिव्यातील शेकडो तरुणांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत अत्यंत स्वाभिमानाने प्रवेश केला असल्याचे त्या तरुणांनी सांगितले.

जाहिरात

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page