देवरूख- संगमेश्वर तालुका राष्टूवादी कॉग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) तालुकाध्यक्ष राजेंद्र पोमेडकर यांच्या उपस्थित कोसूंब जि. प. गटातील राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची कोसुंब येथे संपन्न झाली. या बैठकीमध्ये पक्ष बांधणी, बुथ कमिटया स्थापन करणे, झालेली विकास कामे, उर्वरीत विकास कामे याबाबत सविस्तर चर्चा केली व मार्गदर्शन करण्यात आले.
आमदार शेखर निकम विविध गावातील केलेल्या कामाबाबत कार्यकर्तेनी समधान व्यक्त केले
21जानेवारी 2024 रोजी कोसूंब जि. प. गटाचा मुंबईतील ग्रामस्थ मेळाव्याचे आयोजन
आमदार श्री शेखरजी निकम सर यांच्या माध्यमातून 4वर्षात कोसूंब जिल्हा परिषद गटातील केलेली विकास कामे, शासनाच्या योजना, वाडी वाडी गावागावत पोहचविणे, पक्ष संघटना वाढविणे अश्या विविध विषयावर चर्चा झाली
आगामी निवडणुकीत 2024आमदार शेखर निकम सर यांना कोसूंब जि. प. गटातून अधिका-अधिक मताधिक्य देण्याचा कार्यकर्त्यांचा निर्धार
यावेळी तालुका संघटक बाळूशेठ ढवळे, युवक अध्यक्ष पंकज पुसाळकर, प्रफुल्ल बाईत, तालुका उपाध्यक्ष अमित जाधव, युवक उपाध्यक्ष अमित जाधव, कर्ली सरपंच प्रदीप रावणंग, निवे माजी उपसरपंच अमोल जाधव, प्रतिक जाधव, घोडवली माजी सरपंच संजय घडशी, वाशी उपसरपंच सुनील सावंत, सीताराम आग्रे, अनिल चव्हाण, चंद्रकांत शितप, अमोल मोहिते, सीताराम झेपले, योगेश सावंत, पांडुरंग जाधव, संजय जाधव, रत्नाकांत जाधव, परेश जाधव, एकनाथ जाधव, संतोष बडद, विजय नवेले, महेंद्र रावणंग, अजय साबळे, बळीराम चव्हाण, मोहन पवार, जगदीश मोहिते, संजय घडशी, राजेश दळवी, गणपत घडशी, अनंत कुळये, चंद्रकांत गेल्ये, रवींद्र बडद, सचिन गुरव, शैलेंद्र कांबळे, अमोल कानसरे, रविंद्र हळबे, विनायक नाचरे, दत्ताराम सावंत, केशव नर, प्रमोद खामकर, शाहू जाधव, अजित जाधव, संजय जाधव, किरण फेफडे, महेश जाधव, मंगेश जाधव, विठ्ठल जाधव, दत्ताराम चव्हाण आदिंसह पदाअधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.