

संगमेश्वर- संगमेश्वर येथील प्रतिष्ठित नागरिक व प्रसिद्ध उद्योजक श्री. अभय शेठ गद्रे यांची सुकन्या संगीत अलंकार पदवीका प्राप्त कु. निहाली अभय गद्रे हिचा त्यांच्या वयाची २५वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्यांच्या निवास स्थानी जाऊन भाजपा संगमेश्वर तालुका उत्तर विभाग उपाध्यक्ष श्री.अजिंक्य राज श्रीकांत सुर्वे यांनी पुष्प गुच्छ देऊन सन्मान केला कु.निहाली गेली १५वर्ष संगीत क्षेत्रात गायन कलेत
पारंगत आहेत.

संगीत क्षेत्रात अनेक कलावंत घडविण्याचा त्यांचा सध्याचा मानस आहे. यावेळी त्यांचे वडील श्री. अभय शेठ गद्रे व आई दीप्ती अभय गद्रे भाऊ ओम गद्रे तसेच नावडी येथील दिनेश अंब्रे उपस्थित होते.
यावेळी निहालीला भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. नेहा लहानपणापासून गायनामध्ये शिक्षण घेतल्या असून अनेक स्पर्धांमध्ये तिने भाग घेतलेला आहे. कार्यक्रमांमध्ये तिने भाग घेतला आहे. अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये हे तिचा सर्वात असतो