लांजा ; लांजा तालुक्यातील कोट गावात आई आणि चिमुकल्याची घरात हत्या होण्याचा प्रकार घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे
सोनाली चांदिवडे आणि प्रणव चांदिवडे अशी खून झालेल्या दोघांची नावे आहेत.
आई आणि मुलाची रहात्या घरी हत्या करण्यात आली नवऱ्यानेच पत्नी आणि मुलाला संपवल्याचा संशय
असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे
खून झालेल्या प्रणव चे वय अवघे सहा वर्षाचे आहे
संदेश चांदिवले असं संशयित आरोपीचं नाव आहे.
लांजा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल.पोलीस तपास जारी.श्वान पथकाला करण्यात आले असून हा प्रकार नेमक्या कोणत्या कारणातून झाला असावा याबाबत पोलीस तपास सुरू आहे