मनसेचे नेते, माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला,हिंदुजा रुग्णालयात दाखल
मुंबई : मनसेचे नेते, माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाला आहे. सकाळी मॉर्निंग वॉकला गेल्यावर त्यांच्या शिवाजी पार्क येथे हल्ला झाला.हल्लेखोर चेहऱ्यावर मास्क लावू आले होते. हल्ला करून हल्लेखोर पसार झाले. या हल्ल्यात देशपांडे जखमी झाले आहेत. त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले.