
रत्नागिरी : कटक (ओडिशा) येथे आयोजित राष्ट्रीय सब ज्युनिअर तायक्कांदो स्पर्धेत पुमसे प्रकारात महाराष्ट्राच्या संघाने दोन सुवर्णपदक व एक रौप्यपदकासह देशात अव्वल स्थान टिकवले आहे .
या स्पर्धेमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहरातील कु. सोहम खामकर यांने सुवर्णपदक प्राप्त केल्याबद्दल त्यांचे मनसे खेडतर्फे मनसे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तथा मा.नगराध्यक्ष श्री. वैभवजी खेडेकर साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .
याप्रसंगी उपस्थित मनविसे मा. जिल्हाध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदु साळवी, खेड जेसीज् अध्यक्ष प्रथमेश खामकर,मनोज दिंडे,युवासेना आय.टी. सेल अधिकारी कु.मधुर सत्येंद्र चिखले, .

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी जणशक्तीचा दबावर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा मराठी न्यूज वेबसाइट janshaktichadabav.comवर.
भारत सरकार मान्यताप्राप्त वृत्तपत्र RNINO.MAHMAR2014/59698
दबाव जनशक्तीचा ……निर्धार लोकशाहीच्या सन्मानाचा
भ्रमणध्वनी क्र.९८१९९४६९९९/८९२८६२२४१६