वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ,भेटवस्तू तसेच बॅनरबाजी नको – आमदार प्रशांत ठाकूर यांचे आवाहन…

Spread the love

पनवेल – माझ्या वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ, भेटवस्तू तसेच बॅनरबाजी करू नये, त्याऐवजी सामाजिक सेवाकार्यात योगदान द्यावे,असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आहे.

आमदार प्रशांत ठाकूर यांचा ५ ऑगस्ट रोजी वाढदिवस आहे. वाढदिवसाला हजारोंच्या संख्येने हितचिंतक शुभेच्छा देत असतात.अशावेळी पुष्पगुच्छ,भेटवस्तू त्याचबरोबर बॅनर द्वारे शुभेच्छा दिल्या जातात.तसे न करता वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ,भेटवस्तू तसेच बॅनरबाजी करू नये,त्याऐवजी सामाजिक सेवाकार्यात योगदान द्यावे,असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी आवाहन केले आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page