२७ फेब्रुवारी जागतिक मराठी भाषा दिन आणि कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मनसेने सुरु केलेला ‘मी मराठी स्वाक्षरी मराठी’ हा उपक्रम आज खेड शहरातील येथील छञपती शिवाजी महाराज चौक येथे संपन्न झाला

Spread the love

२७ फेब्रुवारी जागतिक मराठी भाषा दिन आणि कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मनसेने सुरु केलेला ‘मी मराठी स्वाक्षरी मराठी’ हा उपक्रम आज खेड शहरातील येथील छञपती शिवाजी महाराज चौक येथे संपन्न झाला
खेड : मराठी भाषेची गोडी वाढावी , मराठी अस्मिता जोपासली जावी याकरीता हा उपक्रम गेले १४ हुन अधिक वर्षे खेड शहर तसेच महाराष्ट्रात सर्वत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे केला जातो
मराठी स्वाक्षरी स्पर्धा प्रथम क्र. आशुतोष कुलकर्णी*
मराठी स्वाक्षरी स्पर्धा द्वितीय क्र. श्री. राजेंद्र लिंगायत
मराठी स्वाक्षरी स्पर्धा तृतीय क्र. सलोनी मोहिते
याप्रसंगी उपस्थित मनसे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तथा मा.नगराध्यक्ष श्री. वैभवजी खेडेकर,सौ. वैभवी वहिनी खेडेकर,ऋषिकेश कानडे,मनविसे मा.जिल्हाध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदु साळवी,शहर उपाध्यक्ष केदार वणजू, सांस्कृतिक सेनेचे तालुकाध्यक्ष विनय माळी, महिला सेना तालुकाध्यक्ष राजश्री पाटणे,शहर उपाध्यक्षा सौ. मिनल गांधी,सौ.मिनल शेखर गुहागरकर, सौ. लतिका मयुर दांडेकर, जयेश गुहागरकर,पंकज पुळेकर,सौ. दांडेकर,आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

जाहिरात :

जाहिरातसाठी आजच संपर्क करा….

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page