मौजे भिले श्री विश्वकर्मा सभागृह भूमिपूजन आमदार शेखर निकम यांच्या शुभहस्ते संपन्न…

Spread the love

चिपळुण- चिपळूण तालुक्यातील भिले सुतारवाडी करिता सभागृहची मागणी ग्रामस्थाकडून केली होती. ग्रामस्थाच्या मागणी नुसार आमदार शेखर निकम यांनी निधी उपलब्ध करुन दिला त्याचे भूमिपूजन आमदार शेखर निकम यांच्या हस्ते संपन्न झाले

श्री निकम यानी गावामध्ये विविध विकास कामासाठी १ कोटी ४५ लाख निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल ग्रामस्था समाधन व्यक्त केले.

यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी चिपळूण तालुका अध्यक्ष अबू ठसाळे,माजी जि.प.सदस्या मिनल काणेकर,माजी सभापती पांडू माळी, भिले सरपंच आदिती गुडेकर उपसरपंच उमेश सकपाळ,कालुस्ते सरपंच जिया कदम, सुरज कदम, प्रभाकर सैतवडेकर,आरती भुर्के, गणेश साबळे, कृष्णकुमार काणेकर, गोविंद पांचाळ, मुंकुंद काणेकर, चंद्रकांत सुतार, विनोद सुतार,राजेंद्र काणेकर, रविचंद्र सुतार,रवि सुतार,संतोष सुतार व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते .

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page