
ड्रेसवरून कोणचीच नजर हटली नाही.
भूमीने MAC कॉस्मेटिक्स इव्हेंटमध्ये ती सहभागी झाली होती. यावेळी तिच्या भन्नट ड्रेसवरून कोणचीच नजर हटली नाही.

फुल स्लिव्ज
या व्हेलवेट टाईपच्या ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. या ड्रेसला फुल स्लिव्ज देण्यात आली होती.

विजेची आकार
या ड्रेसलाच्या फ्रंन्ट साईटला विजेची आकार देण्यात आला होता. या हॉट ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.