
त्या’ घटनेमध्ये तरुणाच्या डोक्यातील छर्रा
अंबड उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी काढला
संपाकीय: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलन प्रसंगी काल गुरुवारी (ता. १) घडलेल्या त्या घटनेमध्ये जखमी एका तरुणाच्या डोक्यात घरा गेला होता मात्र त्यास व्यायायत माहिती नव्हते. दरम्यान डोक्यात दुखत असल्याचे सांगितल्यावर अंबड उपजिल्हा रुग्ण येथील
डॉक्टरांनी एक्सरे काढता तेव्हा डोक्यात छररे असल्याचे निदर्शनास आले. डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करून डोक्यातील छररे बाहेर काढला.
याबाबत अधिक माहिती अशी की, अंतरवाली सराटी येथील मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलन प्रसंगी जखमी झालेल्या सिद्धेश्वर तात्यासाहेब तारख (वय २२) यास काल अंबड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून उपचार करून नंतर जालना येथील रुग्णालयात हलविण्यात आले होते. आज शनिवारी (ता. २) सकाळी त्यास पुन्हा अंबड उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. यावेळी त्याने आपल्या डोक्यात दुखत असल्याचे सांगितल्याने डॉक्टरांनी त्याच्या डोक्याचा एक्स-रे काढला. त्यामध्ये त्याच्या डोक्यात छररे असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेऊन वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र
गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाती अस्थीरोग तज्ञ डॉ. सबिन
घाटगे, नेत्ररोग तज्ञ डॉ. शेख इरफान, भूलतज्ञ डॉ. सर्यकांत देवळे यांनी यशस्वी केली अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
जाहिरात



