इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स कोरियाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर महाराष्ट्राचे उद्योगमंत्री ना.उदय सामंत यांनी साधला संवाद…

Spread the love

रत्नागिरी : महाराष्ट्रचे उद्योगमंत्री ना.उदयजी सामंत हे गेली ३ दिवस दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर आहेत.जसे महाराष्ट्रमधील दौऱ्यात उद्योगमंत्री पायाला चक्री लावून जनतेची कामे करतात तसेच विविध कंपनीच्या प्रमुखांशी बैठका करुन महाराष्ट्रच्या उद्योग क्षेत्रात उद्योजक यावेत येथील लोकांना नोकऱ्या मिळाव्यात,रोजगार वाढावा यासाठी प्रयत्न करत आहेत.त्या दृष्ठिने इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स कोरिया च्या पदाधिकाऱ्यांबरोबर महाराष्ट्राचे उद्योगमंत्री ना.उदयजी सामंत यांनी संवाद साधून महाराष्ट्र मध्ये गुंतवणूक करण्यासाठी विनंती केली.यावेळी
इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स कोरियाच्या पदाधिकाऱ्यांनी उद्योगमंत्री ना.उदयजी सामंत यांचे मोठया उत्साहात स्वागत केले.

यावेळी अध्यक्ष अनिल सिन्हा, Novels चे अध्यक्ष सचिन सातपुते, SBI चे सुधीर कटारिया, Krafton चे Harns Kim, HCL Teac चे हरेश गौतम,महाराष्ट्रचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, एम. आय. डी. सी. चे मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन शर्मा आदी उपस्थित होते.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page