
संपादकीय ; वी.वीरकर आपल्या देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून हॅण्डलूम सप्ताह हा भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आदरणीय चित्राताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण देशात साजरा केला जात आहे या हॅन्डलूम सत्ता मध्ये हँडीक्राफ्ट च्या वस्तू व इतर व्यवसाय ज्या महिला स्वतः करून त्या वस्तू विक्रीचे काम करून व्यवसाय करत आहेत अशा प्रत्येक महिलेला त्यांच्या घरी त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी जाऊन त्यांचा आदर सत्कार करण्याचे काम हे या अभियानातून करण्याचे काम चालू आहे. आणि आपल्या देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी यांनी त्यांच्या राजकीय कारकीर्द मागील नऊ वर्षांमध्ये जे कार्य आपल्या देशासाठी केलेले आहे त्या त्यांच्या कार्याचा लेखाजोखा हा प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचवण्याचे काम चलो या अभियाना मार्फत करण्याचे काम चालू आहे अशा या दोन्ही अभियानाचे मोहीम ही भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव अपर्णा पाटील यांच्या माध्यमातून होत आहे.J

जाहिरात

जाहिरात
