ठाणे : प्रतिनिधी (निलेश घाग)
महाराष्ट्र नवनिर्माण सेना दिवा शहर आणि कलारंग चित्रकला यांच्या संयुक्त विद्यमानाने हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील प्रसंगांवर आधारित भव्य चित्रकला स्पर्धा रविवार, दिनांक १९ फेब्रुवारी २०२३ रोजी आयोजित करण्यात आली आहे.
स्पर्धेचे विषय आणि वयोगट
१) ५वी ते ७वी वयोगट
२) ८वी ते १०वी वयोगट
तरी ज्या विध्यार्थ्यांना चित्रकला स्पर्धेत भाग घेण्याची ईच्छा असेल अश्या विद्यार्थ्यांनी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपले नाव नोंदवावे ही विनंती.
https://surveyheart.com/form/63e21d48f52fa1531a6372c4
अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा.
रवींद्र कुंभार – 9321407348
कुशाल पाटील – 9870495931