
मुंबई : गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या मुंबई, ठाणे, कल्याण, भांडुप, पुणे या भागात राहणाऱ्या चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वेने ११ विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व गाड्या २२ ऑगस्ट ते १० सप्टेंबर या कालावधीत होणार आहे. या गाड्यांसाठीचं बुकिंग २५ जुलैपासून सुरू होणार आहे. या एक्स्प्रेस गाड्यांचा क्रमांक, थांबे कुठे, वेळापत्रक काय हे जाणून घेऊया…
१) गाडी क्र. ०११५१ / ०११५२ मुंबई सीएसएमटी – सावंतवाडी रोड – मुंबई सीएसएमटी विशेष
वारः दररोज
वेळ (गाडी क्र. ०११५१): मुंबई सीएसएमटी येथून दररोज
००:२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी १४:२० वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल.
वेळ (गाडी क्र. ०११५२): सावंतवाडी रोड येथून दररोज
१५:३५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०४:३५ वाजता मुंबई सीएसएमटी येथे पोहोचेल.
थांबे: दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आदवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप.
रचना: एकूण २२ डबे = ३ टियर एसी – ०२, स्लीपर – १२, जनरल – ०६, एसएलआर – ०२.
२) गाडी क्र. ०११७१ / ०११७२ लोकमान्य टिळक (टी) -सावंतवाडी रोड – लोकमान्य टिळक (टी) विशेष
वार:
दररोज (२२/०८/२०२५ ते ०८/०९/२०२५)
वेळ (गाडी क्र. ०११७१): लोकमान्य टिळक (टी) येथून
दररोज ०८:२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी २१:०० वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल.
वेळ (गाडी क्र. ०११७२): सावंतवाडी रोड येथून दररोज
२२:३५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १०:४० वाजता लोकमान्य टिळक (टी) येथे पोहोचेल.
थांबे: ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आदवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप.
रचना: एकूण २२ डबे = ३ टियर एसी – ०२, स्लीपर – १२, जनरल – ०६, एसएलआर – ०२.
३) गाडी क्र. ०११५३ / ०११५४ मुंबई सीएसएमटी – रत्नागिरी -मुंबई सीएसएमटी विशेष
वार (गाडी क्र. ०११५३): दररोज (२२/०८/२०२५ ते
०८/०९/२०२५)
वार (गाडी क्र. ०११५४): दररोज (२३/०८/२०२५ ते
०९/०९/२०२५)
वेळ (गाडी क्र. ०११५३): मुंबई सीएसएमटी येथून दररोज
११:३० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी २०:१० वाजता रत्नागिरी येथे पोहोचेल.
वेळ (गाडी क्र. ०११५४): रत्नागिरी येथून दररोज ०४:००
वाजता सुटेल आणि त्याच दिवशी १३:३० वाजता मुंबई सीएसएमटी येथे पोहोचेल.

थांबे: दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, कामठे, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड.
रचना: एकूण २२ डबे = ३ टियर एसी – ०२, स्लीपर – १२, जनरल – ०६, एसएलआर – ०२.
४) गाडी क्र. ०११०३ / ०११०४ मुंबई सीएसएमटी – सावंतवाडी रोड – मुंबई सीएसएमटी विशेष
वार (गाडी क्र. ०११०३): दररोज (२२/०८/२०२५ ते
०८/०९/२०२५)
वार (गाडी क्र. ०११०४): दररोज (२३/०८/२०२५ ते
०९/०९/२०२५)
वेळ (गाडी क्र. ०११०३): मुंबई सीएसएमटी येथून दररोज
१५:३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०४:०० वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल.
वेळ (गाडी क्र. ०११०४): सावंतवाडी रोड येथून दररोज
०४:३५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी १६:४० वाजता मुंबई सीएसएमटी येथे पोहोचेल.
थांबे: दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, कामठे, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आदवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप.
रचना: एकूण २२ डबे = ३ टियर एसी – ०२, स्लीपर – १२, जनरल – ०६, एसएलआर – ०२.
५) गाडी क्र. ०११६७ / ०११६८ लोकमान्य टिळक (टी) -सावंतवाडी रोड – लोकमान्य टिळक (टी) विशेष
वार (गाडी क्र. ०११६७): दररोज (२२/०८/२०२५ ते
०८/०९/२०२५)
वार (गाडी क्र. ०११६८): दररोज (२३/०८/२०२५ ते
०९/०९/२०२५)
वेळ (गाडी क्र. ०११६७): लोकमान्य टिळक (टी) येथून
दररोज २१:०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०९:२० वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल.
वेळ (गाडी क्र. ०११६८): सावंतवाडी रोड येथून दररोज
११:३५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ००:४० वाजता लोकमान्य टिळक (टी) येथे पोहोचेल.
थांबे: ठाणे, पनवेल, पेण , रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आदवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप.
रचना: एकूण २२ डबे = ३ टियर एसी – ०२, स्लीपर – १२, जनरल – ०६, एसएलआर – ०२.
६) गाडी क्र. ०११५५ / ०११५६ दिवा जं. चिपळूण – दिवा जं. मेमू विशेष
वारः दररोज (२३/०८/२०२५ ते १०/०९/२०२५)
वेळ (गाडी क्र. ०११५५): दिवा जं. येथून दररोज ०७:१५
वाजता सुटेल आणि त्याच दिवशी १४:०० वाजता चिपळूण येथे पोहोचेल.
वेळ (गाडी क्र. ०११५६): चिपळूण येथून दररोज १५:३०
वाजता सुटेल आणि त्याच दिवशी २२:५० वाजता दिवा जं. येथे पोहोचेल.
थांबेः निलजे, तळोजा पंचनंद, काळंबोली, पनवेल, सोमाटणे, रसायनी, आपटा, जिथे, हमारापूर, पेण, कासू, नागोठणे, निडी, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामने, करंजाडी, विन्हेरे, दिवणखवटी, काळंबणी बुद्रुक, खेड आणि अंजनी.
रचना: एकूण ०८ मेमू डबे.
७) गाडी क्र. ०११६५ / ०११६६ लोकमान्य टिळक (टी) – मडगाव जं. – लोकमान्य टिळक (टी) विशेष
वारः साप्ताहिक (मंगळवारी – 26 ऑगस्ट, 2 सप्टेंबर, 9 सप्टेंबर)
वेळ (गाडी क्र. ०११६५): लोकमान्य टिळक (टी) येथून
००:४५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी १४:३० वाजता मडगाव जं. येथे पोहोचेल.
वेळ (गाडी क्र. ०११६६): मडगाव जं. येथून १६:३० वाजता
सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०४:५० वाजता लोकमान्य टिळक (टी) येथे पोहोचेल.
थांबे: ठाणे, पनवेल, पेण , रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आदवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, माडुरे, थिवीम आणि कार्मली.
रचना: एकूण २१ LHB डबे = फर्स्ट एसी – ०१, २ टियर एसी – ०३, ३ टियर एसी – १५, जनरेटर कार – ०२.
८) गाडी क्र. ०११८५ / ०११८६ लोकमान्य टिळक (टी) – मडगाव जं. – लोकमान्य टिळक (टी) विशेष
वारः साप्ताहिक (बुधवार – २७/०८/२०२५ व ०३/०९/२०२५)
वेळ (गाडी क्र. ०११८५): लोकमान्य टिळक (टी) येथून
००:४५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी १४:३० वाजता मडगाव जं. येथे पोहोचेल.
वेळ (गाडी क्र. ०११८६): मडगाव जं. येथून १६:३० वाजता
सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०४:५० वाजता लोकमान्य टिळक (टी) येथे पोहोचेल.
थांबे: ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आदवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, माडुरे, थिवीम आणि कार्मली.
रचना: एकूण २१ LHB डबे = फर्स्ट एसी – ०१, २ टियर एसी – ०१, ३ टियर एसी – ०५, स्लीपर ०८, जनरल – ०४, एसएलआर – ०१, जनरेटर कार – ०१.
९) गाडी क्र. ०११२९ / ०११३० लोकमान्य टिळक (टी) -सावंतवाडी रोड – लोकमान्य टिळक (टी) विशेष
वारः साप्ताहिक (मंगळवार – २६/०८,०२/०९, ०९/०९/२०२५)
वेळ (गाडी क्र. ०११२९): लोकमान्य टिळक (टी) येथून
०८:४५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी २२:२० वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल.
वेळ (गाडी क्र. ०११३०): सावंतवाडी रोड येथून २३:२० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ११:४५ वाजता लोकमान्य टिळक (टी) येथे पोहोचेल.
थांबे: ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आदवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप.
रचना: एकूण २२ डबे = ३ टियर एसी – ०२, स्लीपर – १२, जनरल – ०६, एसएलआर – ०२.
१०) गाडी क्र. ०१४४५ / ०१४४६ पुणे जं. रत्नागिरी – पुणे जं. विशेष
वारः साप्ताहिक (मंगळवार २६/०८, ०२/०९, ०९/०९/२०२५)
वेळ (गाडी क्र. ०१४४५): पुणे जं. येथून ००:२५ वाजता
सुटेल आणि त्याच दिवशी ११:५० वाजता रत्नागिरी येथे पोहोचेल.
वेळ (गाडी क्र. ०१४४६): रत्नागिरी येथून १७:५० वाजता
सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०५:०० वाजता पुणे जं. येथे पोहोचेल.
थांबे: चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड.
रचना: एकूण २० LHB डबे = २ टियर एसी – ०३, ३ टियर एसी – १५, एसएलआर – ०१, जनरेटर कार – ०१.
११) गाडी क्र. ०१४४७ / ०१४४८ पुणे जं. – रत्नागिरी – पुणे जं. विशेष
वारः साप्ताहिक (शनिवार – २३/०८, ३०/०८, ०६/०९/२०२५)
वेळ (गाडी क्र. ०१४४७): पुणे जं. येथून ००:२५ वाजता
सुटेल आणि त्याच दिवशी ११:५० वाजता रत्नागिरी येथे पोहोचेल.
वेळ (गाडी क्र. ०१४४८): रत्नागिरी येथून १७:५० वाजता
सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०५:०० वाजता पुणे जं. येथे पोहोचेल.
थांबेः चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेण , रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड.
रचना: एकूण २२ LHB डबे = २ टियर एसी – ०१, ३ टियर एसी – ०४, स्लीपर – ११, जनरल – ०४, एसएलआर – ०२.
गणपती विशेष गाड्यांचं ऑनलाइन तिकीट कुठे बुक करता
* रेल्वेच्या www.irtctc.co.in या वेबसाईटवरून किंवा Amazon, Bookmytrip सारख्या वेबसाईटवरून बुकिंग करता येईल.
प्रवाशांनी अधिक माहितीसाठी www.enquiry.indianrail.gov.in किंवा www.konkanrailway.com या वेबसाईटला भेट द्यावी, असे आवाहन कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सुनील नारकर यांनी केले आहे.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*