
चेंबूर : (महेश शेटे) कॉनव्होय कंट्रोल क्लब मागील १४ वर्षे दिव्यांगांचे सक्षमीकरण करण्यासाठी नेहमीच कार्यरत असुन दिव्यांग व्यक्तींसाठी साहसी मोहीम,बाईक रायडींग, सायकलिंग, गिर्यारोहण तसेच इतर दिव्यांग खेळ ज्या मुळे दिव्यांग व्यक्तींचे मनोबल आणि आत्मविश्वास वाढेल ह्या उद्देशाने सन २०१० पासून २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन रोजी क्लबच्या माध्यमातून महाराष्ट्राचे उंच शिखर कळसुबाई येथे दरवर्षी एक ट्रेक आयोजित केली जाते,
व्हिडिओ पहा सविस्तर
ज्यामध्ये पन्नासहून अधिक दिव्याग व्यक्ती उत्साहाने सहभाग घेत असतात, दिव्यांग व्यक्तींच्या मदतीने दर वर्षी कळसुबाई शिखर सर करून २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो.
• चेंबूर कॉनव्होय कंट्रोल क्लब १४ वर्षात पदार्पण करीत आहे

कळसूबाई ट्रेक यशस्वी होण्यासाठी तसेच दिव्यांगांचे सक्षमीकरण करण्यासाठी मोहिमेस आपले कार्यतत्पर मा.खासदार श्री.राहुल शेवाळे साहेब, सौ.कामिनी ताई शेवाळे चेंबुर विभाग प्रमुख अविनाशजी राणे यांचा अथक प्रयत्नामुळे आपण आम्हास मदत ( संपूर्ण ट्रॅकिंग च खर्च) उपलब्ध करून दिला त्याबद्दल आम्ही आभारी आहोत :- चेंबूर युवा सेनेचे विभाग अधिकारी सत्यवान पांचाळ तसेच विधान सभा समन्वयक अनिकेत भोंडवे, प्रितेश विजय किर युवासेना उप विभाग अधिकारी (चेंबूर विधान सभा) , संतोष सुरेश झगडे ( उप चिटणीस) चेंबूर विधानसभा

पुरस्कृत :-




जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात
