घरोघरी अधिकारी त्यांना सहकार्य करणं, आपल्या सर्वांची जबाबदारी !!!….

Spread the love

मतदारांच्या मदतीसाठी, आपल्या मतदार यादीच्या अद्ययावतीकरणासाठी २१ जुलै ते २१ ऑगस्ट २०२३ या काळात बीएलओ अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी येत आहेत आपल्या घरी!
त्यांना सहकार्य करू या, सुजाण मतदाराची जबाबदारी पार पाडू या..!

vote #BLO #ECI #ElectionCommissionofIndia Election Commission of India

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page