सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत शनिवार ५ ऑगस्ट २०२३ रोजी मुंबई-गोवा महामार्ग पाहणी दौरा आयोजित केला आहे.
• पाहणी दौरा खालीलप्रमाणे
• कासू ते इंदापूर
• इंदापूर ते पनवेल
• पनवेल येथे पाहणी दौरा समाप्त होईल
कासू येथून सकाळी ६.३० वाजता मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत दौरा सुरु होणार आहे.
या पाहणी दौ-यात सहभागी होणारे वृत्तपत्र प्रतिनिधी,छायाचित्रकार, चॅनेलचे प्रतिनिधी व कॅमेरामन यांनी आपले नाव व मोबाईल क्र. दि.४ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी १० वाजेपर्यंत पाठवावी ही नम्र विनंती. तसेच दादर व पनवेल येथे येणा-यांनी आपली नावे त्याप्रमाणे पाठवावीत.
ठिकाण पुढीप्रमाणे – दादर पूर्व स्वामी नारायण मंदिर येथून सकाळी ५ वाजता गाड्या सुटणार आहेत.
पनवेल रेस्ट हाऊस, येथून सकाळी ६ वाजता गाड्या सुटणार आहेत.
संपर्क : श्री.गोविंद येतयेकर माध्यम समन्वयक 9870547437