ट्रेनच्या प्रवासात देखील उद्योग मंत्री उदय सामंतांकडून काम सुरुच

Spread the love

रायगड : महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक वाढावी ह्या उद्देशाने मागील आठवड्यात ब्रिटनमधील लंडन दौऱ्यामध्ये 2 दिवसात सलग 6 बैठका करून उद्योग मंत्री उदय सामंत नुकतेच मायदेशी परतले विमानतळावर उतरताच शिवसेना पक्षाच्या वर्धापन दिनाच्या तयारीची गोरेगाव येथे पाहणी करण्यासाठी जाऊन दुसऱ्याच दिवशी शिवसेना पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहून काल दिवसभर मुंबईतील कार्यक्रम करून लगेच रात्री च्या ट्रेन ने प्रवास करत आपल्या रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील मतदारांची कामे करण्यासाठी निघालेल्या राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी – रायगड जिल्ह्यांचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी वेळेचे महत्व आणि राहिलेले कामे निपटण्यासाठी न थकता, न थांबता, विश्रांतीचा विचार न करता राज्यातील जनतेला व जनहिताला प्राधान्य देत धावत्या ट्रेनमध्ये देखील कामाचा निपटारा केला रेल्वेत देखील वेळ फुकट न घालवता कागदपत्रांवर सह्या करून जनहितांच्या कामांना प्राधान्य दिले

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page