
ठाणे : प्रतिनिधी सिद्धेश्वर तलाव परिसरातील कॉ. गोदुताई पुरळेकर मैदानासमोर माऊली अपार्टमेंटच्या शेजारी व जागमाता मित्र मंडळ कोलबाड येथे नागरिकांच्या मागणीनुसार या ठिकाणी खासदार राजन विचारे यांच्या खासदार निधीतून उभारण्यात आलेल्या ज्येष्ठ नागरिक कट्ट्याचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
या लोकार्पण सोहळ्यासाठी खासदार राजन विचारे, ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख मधुकर देशमुख, ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे, माजी नगरसेवक नंदिनी विचारे, मंदार विचारे, शहरप्रमुख प्रदीप शिंदे, उपशहरप्रमुख वसंत गवाळे, संतोष शिर्के, संपर्कप्रमुख सुभाष मस्कर, भूपेंद्र सिंग आठवलं, सहसचिव विश्वास निकम, विभाग प्रमुख प्रदीप पूर्णेकर, विनोद यादव, जिवाजी कदम, माजी परिवहन सदस्य राजेंद्र महाडिक, उपविभाग प्रमुख राजू मोरे, धोंडू मोरे, समन्वयक योगेश भोईर, महिला उपशहर संघटक कुंदा दळवी, भारती गायकवाड, शाखा प्रमुख तृप्ती कोलटकर, पूजा थोरात, जयश्री चव्हाण, महिला उपविभाग संघटक राजेश्री नवीन सुर्वे, युवासेना अधिकारी किरण जाधव, ठाणे शहर विधानसभा चिटणीस रितेश देशमुख, ठाणे शहर विधानसभा उप समन्वयक सौरभ निकम, अतुल मोरे युवा शाखाध्यक्ष ऋषिकेश निवाते, प्रकाश मोरे, अक्षय कुलकर्णी, मंगेश जाधव, ओमकार मोरे, ओमकार तांबटकर, अनुज तिडके, सतीश धनावडे, सचिन गुप्ता, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सर्व पदाधिकारी, युवासेना व युवती सेना, स्थानिक ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात
