
संगमेश्वर – दिनांक 30 /6 /2023 रोजी पहाटे चार वाजता त्या सुमारास मुंबई गोवा महामार्गावर संगमेश्वर येथे चौपदरीकरण करण्यात आलेल्या जागेतील दोन आंब्याचे मोठी झाडे कोसळून तेथील एकाचे चार चाकी वाहन व दोन दुकानाला नुकसान होऊन तेथील परशुराम पवार व भट्टी यांचे खूप नुकसान झाले त्याच वेळी तेथील पोलावरील तारा तुटून सुमारे सात तास संगमेश्वर अंधारात होते तसेच महावितरणचे वायरमन त्वरित घटनास्थळी येऊन त्यांनी भर पावसात मोठ्या मेहनतीने लाईट विद्युत लाईट चालू केले त्यांचे कौतुक करण्यासारखे आहे झाडाचा काही भाग हायवे वर आल्या वाहतूक एकेरी चालू करण्यात आले होते