रत्नागिरीत मनसेत जोरदार इनकमिंग दणदणीत पक्षप्रवेश..

Spread the love

रत्नागिरी: फणसवळे-करबुडे जि.प गट मनसे अध्यक्ष वंदनीय श्री.राजसाहेब ठाकरेंच्या तेजस्वी विचाराने प्रेरित होवून रत्नागिरी तालुक्यातील फणसवळे-करबुडे जि.प गटातील ( केळे, मजगाव ) पंचायत समिती गणातील अनेक ग्रामस्थांनी मनसेत केला पक्षप्रवेश… मनसे नेते अमितजी ठाकरे , श्री. शिरीषजी सावंत, श्री, नितीनजी सरदेसाई, श्री. अविनाशदादा जाधव यांच्या मार्गदर्शनात मनसे रत्नागिरी तालुकाध्यक्ष श्री.रूपेश जाधव यांच्या नेतृत्वात व जिल्हा उपाध्यक्ष श्री. रूपेश सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. याप्रसंगी मनसे जिल्हा उपाध्यक्ष श्री. रूपेश सावंत, तालुकाध्यक्ष श्री.रूपेश जाधव, तालुका उपाध्यक्ष श्री. राजू पाचकुडे, श्री. रूपेश चव्हाण, श्री. सौरभ पाटील, तालुका सचिव श्री. अभिलाष पिलणकर, श्री. अमोल श्रीनाथ , विभाग अध्यक्ष श्री. जयेश फणसेकर, श्री. सोम पिलणकर, श्री. नवनाथ साळवी आदी मनसे पदाधिकारी उपस्थित होते.

जाहिरात

जाहिरात

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page