
पुणे : एमपीएससीची नवी परीक्षा पद्धत ही २०२५ पासून लागू करण्याचा आदेशाची तातडीने अंमलबजावणी करण्यासाठी कालपासून स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. हे विद्यार्थी रात्रभर बालगंधर्व चौकातील झाशीच्या राणीच्या पुतळ्याजवळ बसले होते. पोलिसांनी येथील लाइटबंद केले असता, मुलांनी मोबाइल टॉर्चमध्ये आंदोलन सुरूच ठेवले.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नवी परीक्षा पद्धत आणली असून ही पद्धत २०२३ पासून लागू केली जाणार आहे.
जाहिरात :

