कर्जत मध्ये राष्ट्रवादी भवन म्हणजेच संकल्प निवास….नेते गेले पण कार्यकर्ते आजही सुरेश भाऊच्या सोबत

Spread the love

कर्जत ; प्रतिनिधी (सुमित क्षीरसागर) महाराष्ट्र राज्य सरकार मध्ये अजितदादांनी राष्ट्रवादी काँग्रेस मधील ३० आमदार फोडून सत्तेतसहभागी झाले मात्र आजही कर्जत मध्ये कार्यकर्ते सुरेशभाऊच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बरोबर

महाराष्ट्र राज्यात सत्तेतसहभागी झाल्यानंतर राज्यात मोठी उलथापालथ झाल्याने रायगड मध्ये नेते मंडळीने दुसरा गट स्थापन केले पण आजहीअनेक कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वसाधारण सभेला कार्यकर्त्यांची लक्षणीय उपस्थितीत पाहता कर्जत तालुक्यात पाठीत खंजीर खुपसणाऱ्या नेत्यांच्या नव्हे तर पाठीवर हात ठेऊन साथ सोबत करणाऱ्या माजी आमदार सुरेशभाऊ लाड यांच्या सोबत असल्याचे दिसून आले सुरेशभाऊनी साद घातली तर तालुक्यातील हजारो कार्यकर्ते हजर होतात हे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले या सर्वसाधारण सभेत माजी आमदार सुरेशभाऊ लाड तानाजी चव्हाण सुरेशदादा टोकरे माधवीताई जोशी शरद लाड रणजित जैन तहसीन भाई शंकर भुसारी उदय पाटील सागर शेळके राजू हजारे रामशेठ राणे जगदीश ठाकरे पुष्पाताई दगडे सुवर्णा नीलधे मधुरा चंदने रजनीताई गायकवाड रेखाताई दिसले प्रतीक्षा लाड यांच्या सह अनेक प्रमुख कार्यकर्ते व्यासपीठावर हजर होते

जाहिरात

जाहिरात

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page