नवी दिल्ली : पूर्ण देशात आता डिजिटल पेमेंट पद्धती बऱ्यापैकी रुळलीय… जीपे, पेटीएम, फोनपेच्या माध्यमातून सर्रास पेमेंट केलं जातं… हे सांगण्याचं कारण म्हणजे नवं आर्थिक वर्ष सुरू व्हायला अवघा एक दिवस उरलेला असताना डिजिटल पेमेंट संदर्भात एक मोठी बातमी पुढे आलीय… १ एप्रिलपासून डिजिटल पेमेंट संदर्भातील UPI व्यवहारदेखील महागणार आहेत… नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच NPCI ने UPI पेमेंट्सबाबत एक परिपत्रक काढलंय… ज्यात UPI द्वारे केलेल्या व्यापारी बिलांवर शुल्क आकारणार असल्याचं स्पष्ट केलंय… त्याचवेळी याचा भुर्दंड ग्राहकावर पडणार नाही, असंही नमूद करण्यात आले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी जणशक्तीचा दबावर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा मराठी न्यूज वेबसाइट janshaktichadabav.comवर.
भारत सरकार मान्यताप्राप्त वृत्तपत्र RNINO.MAHMAR2014/59698
दबाव जनशक्तीचा ……निर्धार लोकशाहीच्या सन्मानाचा
भ्रमणध्वनी क्र.९८१९९४६९९९/८९२८६२२४१६