
मकरंद सुर्वे /संगमेश्वर- संगमेश्वर देवरुख महामार्गावर दिनांक 03/06/2025 रोजी ठीक 11वाजता बुरुंबी येथील दादासाहेब सरफरे विद्यालय समोर उभा असलेला बलकर कंटेनर काही कारणास्तव त्याच्या टायरमुळे तो उभा होता . त्यावेळी पाठवून येणाऱ्या मालवण ते ठाणा प्रवास करत MH 04 ka 0094 रेनॉल्ट क्विड या गाडीने प्रवास करताना चालकावरील नियंत्रण सुटल्याने गाडी समोरील बलखर MH13. DQ7747 या काँक्रीटिंग सिमेंट भरलेल्या हा सोलापूर ते संगमेश्वर येथे निघालेला होता. याच्या पाठच्या बलखरच्या पाठच्या टायरच्या खाली गेल्याने केल्याने मोठा अपघात झाला .

मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात रेनॉल्ट ची क्विड या कारमधील दोन महिला व एक पुरुष त्यामधील रुपेश सहदेव पालव वय 43 राणा ठाणे ,सुविधा सहदेव पालव वय 65 राहणार ठाणे, ऋतुजा रुपेश पालव वय 36 राहणार ठाणे या अपघातात रेनॉल्ट मधील गाडी मधील पुढील एअर बॅग फुटल्याने मोठा अपघात टाळला अपघातात सुविधा पालव या किरकोळ जखमी झाल्या यांना पूर्वी सिविल येथे नेण्यात आले व त्यांच्यावर उपचार करण्यात आले.
या अपघातात बर्खर वरील चालकाचे शकील इस्माईल खतीब वय 53 असे आहे तो बेळगावचा राहणार आहे. अपघाताचा तपास संगमेश्वर पोलीस करत असून संबंध जनावर गुन्हे दाखल करण्याचे प्रक्रिया चालू आहे.