*गुहागर-* कोरोना पासून सर्व समाज बांधवाना सर्वांचे क्षेत्रात मदत करणारे भाजपा ओबीसी मोर्चा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष श्री संतोष दादा जैतापकर यांना गुहागर विधानसभा मतदार संघातून उमेदवारी मिळाली तर सर्व कुणबी समाज त्यांच्या पाठी मागे राहील आपण केलेले काम हे वाकडण्याजोगी असून पक्षाने आपला विचार करावा त्यासाठी आम्ही पक्षाकडे मागणी करू असे गुहागर विधानसभा मतदार संघातील कुणबी समाजाच्या वतीने संतोष जैतापकर यांना सांगण्यात आले.
गुहागर विधानसभा मध्ये कोरोना पासून आता पर्यंत संतोष दादा जैतापकर यांनी स्वखर्चाने खूप काम करून सर्वांची मन जिकली आहे. कोणतीही क्रिकेटची स्पर्धा वा सुखदुःख चा प्रसंग असो संतोष जगतापकर प्रत्येक वेळी सर्वसामान्य माणसाच्या पाठी उभे राहिले आहेत.
कोणत्याही लोकप्रतिनिधी नसताना स्वखर्चतून त्याने अनेक कामे करून दिले आहेत. असे यावेळी चर्चा मध्ये पुढे आले आहे.
*संतोष जैतापकर वैद्यकीय टीम संपूर्ण कोकणामध्ये कार्यरत असून कोरोना काळाच्या अगोदर पासून लोकांना मदत करत आहेत..*
वैद्यकीय विषयी तर गुहागर तालुक्यात नव्हे तर पूर्ण कोकणात त्याच्या वैद्यकीय टीम च नाव आहे. तरुण वर तर त्यांचा आपले प्रेरणास्थान मानतात. क्रिडा क्षेत्रात सुद्धा त्यांच मोठ योगदान आहे.
असा युवा नेतृत्वाला जर विधानसभे साठी मिळालेली नंतर नक्कीच गरीब गरजू आणि क्षेत्रातील नागरिक त्यांच्या पाठीशी उभे राहतील असं वातावरण निर्माण होईल. जर या नेतृत्वाला संधी मिळाली नाही तर नक्कीच गुहागर तालुक्याचा मोठ नुकशान होणार आहेत.
*भाजपा पक्ष नेतृत्वानी विचार करून उमेदवारी द्यावी संतोष जयतापकर यांना द्यावी अशी कुणबी समाज तरुणांची मागणी आहे.*
गेले अनेक वर्ष संतोष जैतापकर हे भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत आहेत . सर्वसामान्य लोकांपर्यंत त्यांचा वैयक्तिक जनसंपर्क आहे. तालुक्यातील कुठलाही समाज असो अडीअडचणीला संतोष जैतापकर धावून जातात. आजपर्यंत अनेक लोकांचे प्रश्न स्वतः सोडवले आहेत. कोणताही लोकप्रतिनिधी नसताना त्यांनी स्वखर्चातून लोकांची कामे करून दिले आहेत. असा सर्वसामान्यांचा नेता म्हणून संतोष जैतापकर यांची ओळख आहे. आज पर्यंत कोणताही समाज न बघता त्यांनी सर्वसामान्यांना मदत केली आहे. त्यामुळे आज भेट घेतलेल्या कुणबी समाजातील लोकांनी संतोष जैतापकर यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी पक्षाकडे करणार असल्याची यावेळी त्यांनी सांगितले आहे. पक्षाने यावेळी नवीन नेतृत्वाला संधी द्यावी त्यांच्या कामाचा विचार करावा. सर्वसामान्यांसाठी काम करणाऱ्या उमेदवारी देण्यात आली पाहिजे. पक्ष त्यांचा विचार करील व त्यांना उमेदवारी देईल असे खात्री असल्याचे कुणबी समाजातील युवा प्रतिनिधींनी सांगितले आहे.
*गुहागर विधानसभेमध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये संतोष जयतापकर यांचे भरीव योगदान-*
संतोष जैतापकर गेले दहा वर्ष भारतीय जनता पार्टी गुहागर विधानसभेमध्ये काम करत आहेत. कोणतीही क्रिकेटची स्पर्धा असो… वा कबड्डी ..किंवा नांगरणी.. बैलगाडी स्पर्धा.. सांस्कृतिक कार्यक्रमाचा असे कोणतेही कार्यक्रम असो संतोष जैतापकर यांच्याकडे येणारा माणूस कधीही खाली आता नाही गेला नाही. त्यामुळे युवा वर्गामध्ये त्यांचे भरीव योगदान असल्याने युवा वर्ग त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असे गुहागर विधानसभेमध्ये चर्चा आहे. अशा तरुण तडफदार ओबीसी युवा नेतृत्वाला संधी देण्यात यावी असे अनेक युवा वर्ग अगर विधानसभेमध्ये बोलत आहेत. सर्वसामान्यांचा हक्काचा माणूस अशी संतोष जैतापकर यांची ओळख आहे.
*कोणीही टीका करू वा आरोप संतोष जैतापकर यांनी विरोधी पक्षातील जनप्रतिनिधींना जशास तसे उत्तर…*
गेली दहा वर्ष गुहागर विधानसभेमध्ये संतोष जैतापकर काम करत आहेत. माननीय रवींद्र चव्हाण व जिल्ह्यातील ज्येष्ठ कार्यकर्ते यांच्याबरोबर ते खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी बुथ पासून ते पंचायत समिती गण पर्यंत गुहागर विधानसभा मध्ये प्रवास करत आहेत. गुहागर विधानसभेमध्ये विरोधकांनी त्यांचा दस का घेतला असून संतोष जैतापकर यांच्यावर विरोधकांकडून टीका आरोप व तक्रारी करण्यात आले आहेत . प्रत्येक आरोप व टीकेला त्यांनी जशास तसे उत्तर दिले आहे. विरोधकांना संतोष जैतापकर यांच्या कामाचा दखल घेतल्यामुळेच त्यांच्यावर टीका करण्यात येते. त्यामुळे पक्ष नेतृत्वाने संतोष जयतापकर यांचा विचार करावा अशी मागणी गुहागर विधानसभेतील युवा वर्ग करत आहे.
*गुहागर तालुक्यात राजकीय बद्दल झालाच पाहिजे, यंदा गुहागर मतदारसंघांतून नविन चेहरा विधानं सभेत दिसला पाहिजे, आणि तो गरीब, गरजु सामान्य लोकांना सहकार्य करणारे असावेत, फक्त मतदानापुरते लोकांच्या दरवाज्यावर येणारे नको,नेहमी लोकांच्या मदतीला धावून येणारे असावेत, आई वडीलांच्या पुण्याई वर निवडुन आलेले नकोत, स्वताच्या कर्तृत्वाचने लोकांच्या मनात निर्माण झालेले नेतृत्व असावे, गोरगरीब जनतेच्या मनांतील नेतृत्व, आंणि तरुणांचे आधार स्तंभ, एकमेव नेतृत्व आणि गुहागर तालुक्यातील देव दूत संतोष दादा जैतापकर यांना विधानसभेची टिकीट मिळावी अशी आमची सर्वांची मागणी आहे.कारण संतोष दादा जैतापकर यांनी माझ्या वाडीसाठी 10 हजार च्या पाण्याच्या टाक्या स्वखर्चेने दिल्या. जर संतोष दादा जैतापकर विधानसभा साठी उमेदवार असत तर गुहागर तालुक्यातील ओबीसी, कुणबी समाज त्याच्या पाठीशी राहील असा शब्द दिला. – श्री प्रमोद वाघे..(कोळवली गाव ग्रामविकास मंडळ मुंबई चे अध्यक्ष )*