मुख्यमंत्र्यांच्या खेडमधील सभेची जय्यत तयारी, पालकमंत्री उदय सामंत यांनी केली पाहणी

Spread the love

खेड : उद्या दि. १९ मार्च रोजी गोळीबार मैदान, खेड येथे मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्याच्या विकासाला दिशा देणाऱ्या शिवसेनेच्या जाहीर विराट सभेच्या ठिकाणी आज राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी – रायगड जिल्ह्यांचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन अंतिम टप्प्यातील तयारीची पाहणी केली.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page