ठाणे : जागतिक महिला दिनानिमित्त प्रिटी स्ट्रिंग यांचे कडून १५ मार्च २०२३आयोजित घोडबंदर ठाणे येथे क्रुझ वर ग्रँड मस्ती. ठाणे – जागतिक महिला दिनानिमित्त १५ मार्च २०२३ रोजी प्रीटी स्ट्रिंग गौरी कावले व प्रतिभा हजारे यांचे कडून गेले अनेक वर्षे विविध प्रकारचे सौंदर्य स्पर्धा तसेच महाराष्ट्र शासन चे स्किल इंडिया चे अनेक कार्यक्रम साजरे केले जातात प्रती वर्षी ही घोडबंदर रोड ठाणे येथे गायमुख गाव या भागात क्रुझ पार्टी महिला साठी आयोजित केले आहे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेत्री ज्योती निमसे, आंतरराष्ट्रिय मेक अप कलाकार अलका गोविंद, तसेच लावणी नृत्य कलाकार अशमिक कामथे आदी उपस्थित राहणार आहेत कार्यक्रम वेळ. ४ ते ९अशी असणार आहे. जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घावा.