चाकरमान्यांनसाठी खुशखबर ; कोकण मार्गावर दोन एक्स्प्रेसना एक अतिरिक्त डबा

Spread the love

सिंधुदुर्ग : उन्हाळी सुट्टी हंगामाच्या पार्श्वभूमीवर कोकण मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांना प्रवाशांची होणारी गर्दी करण्यासाठी हापा- मडगाव एक्स्प्रेससह पोरबंदर कोचुवेली साप्ताहिक एक्स्प्रेसला तात्पुरत्या स्वरूपात स्लीपर श्रेणीचा एक अतिरिक्त डबा वाढवण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने सोमवारी सायंकाळी जाहीर केले.त्यानुसार हापा- मडगाव २२९०९८ /२२८०७ एक्स्प्रेस ५ एप्रिल रोजी क्रमांकाची
तर परतीच्या प्रवासात ७ एप्रिल रोजी एक स्लीपर श्रेणीच्या अतिरिक्त डब्यांची धावणार आहे. २०९१० / २०९०९ क्रमांकाची पोरबंदर कोचुवेली साप्ताहिक एक्सप्रेस ६ एप्रिल तर परतीच्या प्रवासात ९ एप्रिल रोजी एक अतिरिक्त डब्याची धावणार आहे.

जाहिरात

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page