रत्नागिरी :-गुरूवार दिनांक 29-08-2024 रोजी गोव्याचे मुख्यमंत्री श्री प्रमोद सावंत यांचे रत्नागिरीत रात्री 09:30 वा. माऊली माहेर पावस येथे आगमन होणार आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम खालीलप्रमाणे आहे. तरी भारतीय पार्टी जनतेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी केले आहें.
दि. 30-08-2024 शुक्रवार सकाळी 05:30 वाजता वाजता पावस स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिर येथे पुजेला उपस्थिती.
सकाळी 07:00 वाजता श्री. जयंत देसाई यांच्या निवासस्थानी (अनंत निवास) येथे नाष्टा
सकाळी 08:00 वाजता स्वामी समाधी मंदिर दर्शन
सकाळी 09:30 वाजता समाधी मणीर या पुस्तकाचे प्रकाशन
सकाळी 11:45 वाजता समाधी मंदिर येथे सत्कार कार्यक्रम.
दुपारी 12:00 वाजता समाधी मंदिर येथे स्वामी भक्तांशी संवाद.
दुपार 12:30 वाजता समाधी मंदिरात महाप्रसाद.
दुपारी 02:30 वाजता चिपळूणकडे प्रयाण
वरील कार्यक्रमांना भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी उपस्थित राहवे असे आवाहन जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी केले आहें.