मुंबई :- राजकारणामध्ये सातत्याने होणारे आरोप -प्रत्यारोप, वापरली जाणारी शिवराळ भाषा यासह कोकणातील विकास मुद्दावर आणि राज्यातील महत्वाच्या राजकीय घडामोडीवर कोकणातील भाजप नेते निलेश राणे यांच्यांशी जनशक्तीचा दबाव या आपल्या चॅनेलने संवाद साधला. यावेळी निलेश राणे यांनी मनमोकळ्यापणाने उत्तरं देत प्रत्येक मुद्द्यावर अभ्यासपूर्वक वक्तव्य केलं.
मराठा आरक्षणाचं घोडं नक्की अडलंय कुठं याचंही उत्तर निलेश राणे यांनी दिलंय. उद्या सकाळी १० वाजता नक्की ऐका संपूर्ण मुलाखत आपल्या Youtube चॅनेलवर