माघी गणेश जयंती निमित्त मनसे विद्यार्थी सेना आयोजित फ्री मेडीकल कॅम्प.

Spread the love

जनशक्तीचा दबाव न्यूज | सिंधुदुर्ग | फेब्रुवारी १, २०२३.

माघी गणेश जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्यावतीने फ्री मेडिकल कॅम्पचे आयोजन करण्यात आआले होते. कु. सिद्धी संतोष नारकर उत्तर सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क अध्यक्ष यांच्या माध्यमातून फ्री मेडिकल चेकअप कॅम्प डॉ. धर्माधिकारी आणि डॉ. पवार मॅडम यांच्या निरीक्षणाखाली यशस्वीरित्या पार पडला.

तसेच पक्षाचे उपनेते, माजी आमदार श्री. परशुराम उपरकर, सिंधुदुर्ग कार्यकारणी सदस्य श्री. कुणाल किणलेकर, तालुका अध्यक्ष श्री. प्रसाद गावडे, विद्यार्थी सेना उत्तर सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष निलेश मेस्त्री, तालुका अध्यक्ष कणकवली धनराज गोरे आणि गिरीश उपरकर उपस्थित होते.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page